महासराव
महासराव

गावचा पोलीस पाटील ..... . कडुन नियुक्त केला जातो.

पर्याय (Options):
a
जिल्हाधिकारी
b
उपविभागीय अधिकारी
✓ योग्य उत्तर
c
उपविभागीय पोलीस अधिकारी
d
तहसीलदार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गावचा पोलीस पाटील हा उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्या कडून नियुक्त केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔