महासराव
महासराव

ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?

पर्याय (Options):
a
प्रौढ साक्षरता
b
महिला सक्षमीकरण
c
मुलींचे शिक्षण
d
हरविलेल्या मुलामुलीचा शोध घेवुन कुटुंबापर्यंत पोहोचविणे.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ऑपरेशन नन्हे फरिश्ते - रेल्यवेमध्ये हरवलेल्या मुलांना शोधून आइ्र वडिलांकडे सोपविणे. ऑपरेशन आहत - मानवी तस्करी रोखण्यासाठी RPF ची मोहिम.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔