महासराव
महासराव

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने. ......... ही यंत्रणा स्थापन केली.

पर्याय (Options):
a
NIA
b
CBI
c
IB
d
फोर्स वन
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाने विशेष दहशतवाद विरोधी पथक म्हणून 'फोर्स वन' ची स्थापना केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔