महासराव
महासराव

एका व्यवसायात अनिलने एका वर्षासाठी सहा हजार रुपये गुंतविले वर्षाच्या शेवटी नफ्याचे प्रमाण 3 : 2 होण्यासाठी विक्रमला किती रुपये गुंतवावे लागतील ?

पर्याय (Options):
a
4000
✓ योग्य उत्तर
b
6000
c
7000
d
8000
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भांडवलाचे प्रमाण = ३ : २ ⇒ ६००० / x = ३ / २ ⇒ x = '४०००' रुपये. पर्याय (A) '4000' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔