महासराव
महासराव

2000 साली महाराष्ट्र दिन सोमवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता ?

पर्याय (Options):
a
मंगळवार
b
बुधवार
c
शुक्रवार
✓ योग्य उत्तर
d
रविवार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ मे २००० ते २६ जाने २००१ = २७० दिवस. २७० ÷ ७ = ३८ आठवडे + ४ दिवस. सोमवार + ४ दिवस = 'शुक्रवार'. पर्याय (C) 'शुक्रवार' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔