महासराव
महासराव

एका संस्थेत मुलामुलींचे प्रमाण ८ : ५ असे आहे. जर मुलींची संख्या एकूण १६० आहे, तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

पर्याय (Options):
a
२६०
b
१००
c
२५०
d
४१६
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुलींचे प्रमाण ५ भाग = १६० => १ भाग = ३२. एकूण विद्यार्थी = ८ + ५ = १३ भाग. एकूण संख्या = १३ × ३२ = ४१६ विद्यार्थी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔