महासराव
महासराव

‘चरैवेती चरैवेती’ या आत्माचरित्राचे लेखक कोण?

पर्याय (Options):
a
मोहन धारिया
b
मनोहर जोशी
c
राम नाईक
✓ योग्य उत्तर
d
एस. एम. जोशी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या प्रसिद्ध आत्मचरित्राचे नाव 'चरैवेती! चरैवेती!' असे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा