महासराव
महासराव

भारतीय राज्य घटनेनुसार जम्मू-कश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती असते?

पर्याय (Options):
a
६ वर्षे
✓ योग्य उत्तर
b
५ वर्षे
c
४ वर्षे
d
३ वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तत्कालीन जम्मू-काश्मीरच्या स्वतंत्र संविधानानुसार विधानसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा होता (२०१९ मध्ये पुनर्रचनेनंतर तो ५ वर्षे करण्यात आला आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा