महासराव
महासराव

भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता?

पर्याय (Options):
a
वीर चक्र
b
अशोकचक्र
✓ योग्य उत्तर
c
किर्तीचक्र
d
शौर्य चक्र
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शांततेच्या काळात दाखविलेल्या सर्वोच्च शौर्य व बलिदानासाठी दिला जाणारा भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान 'अशोक चक्र' आहे (युद्धकाळात परमवीर चक्र असतो).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔