महासराव
महासराव

केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले?

पर्याय (Options):
a
न्या. महादेव गोविंद रानडे
b
बाळ गंगाधर टिळक
✓ योग्य उत्तर
c
गोपाळ कृष्ण गोखले
d
आचार्य अत्रे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लो. टिळकांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले. आगरकर हे केसरीचे संपादक होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा