महासराव
महासराव

एका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा 2/7 भाग भरला जातो तर ती पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतील ?

पर्याय (Options):
a
5/7
b
3/4
c
7/2
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ मिनिटात २/७ भाग भरला जातो, म्हणून संपूर्ण टाकी भरण्यास १ ÷ (२/७) = ७/२ मिनिटे लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔