महासराव
महासराव

51 से 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्याची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्याच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे ?

पर्याय (Options):
a
9
b
10
✓ योग्य उत्तर
c
11
d
12
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५१ ते ७० दरम्यान १० सम व १० विषम संख्या येतात. प्रत्येक सम संख्या लगतच्या विषम संख्येपेक्षा १ ने मोठी असल्याने १० संख्यांचा एकूण फरक बरोबर १० येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔