महासराव
महासराव

अ या नळाने एक टाकी 30 मिनिटात भरते तर व या नळाने टाकी 15 मिनिटात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालु ठेवल्यास टाकी किती वेळात भरेल ?

पर्याय (Options):
a
10 मिनिटे
✓ योग्य उत्तर
b
12 मिनिटे
c
15 मिनिटे
d
20 मिनिटे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१/३० + १/१५ = (१ + २)/३० = ३/३० = १/१० भाग. दोन्ही नळ एकत्र चालू केल्यास टाकी १० मिनिटांत भरेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔