महासराव
महासराव

एका कोणाचे माप २८ अंश आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप काढा.

पर्याय (Options):
a
१५२ अंश
✓ योग्य उत्तर
b
१५० अंश
c
१४२ अंश
d
७० अंश
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पूरक कोणांची बेरीज १८० अंश असते, म्हणून १८० - २८ = १५२ अंश.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔