महासराव
महासराव

एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक १७ वा असल्यास, त्या रांगेत एकूण मुले किती?

पर्याय (Options):
a
३५
b
३२
c
३४
d
३३
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मधल्या मुलाचा क्रमांक १७ असल्यास, एकूण मुले = (१७ - १) × २ + १ = ३३.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔