महासराव
महासराव

एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेंमी आहे. तर त्या काटकोन त्रिकाणाचे क्षेत्रफळ किती?

पर्याय (Options):
a
24 चौ सेमी
✓ योग्य उत्तर
b
60 चौ सेमी
c
40 चौ सेमी
d
90 चौ सेमी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उंची = √(१०² - ६²) = √(१०० - ३६) = √६४ = ८ सेमी. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२ × पाया × उंची = १/२ × ६ × ८ = २४ चौ.सेमी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔