महासराव
महासराव

मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत ?

पर्याय (Options):
a
9
✓ योग्य उत्तर
b
12
c
7
d
5
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी साहित्यामध्ये शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत असे एकूण ९ नवरस मानले जातात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा