महासराव
महासराव

एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील?

पर्याय (Options):
a
48
✓ योग्य उत्तर
b
46
c
50
d
52
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत 9 तास आहेत, त्यामुळे टोलची बेरीज 12+1+2+3+4+5+6+7+8 = 48 होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔