महासराव
महासराव

धावण्याच्या शर्यतीत राजुच्या पुढे पाच स्पर्धक होते. किशोर राजूच्या मागे तिसरा होता. किशोरचा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते ?

पर्याय (Options):
a
16
b
14
✓ योग्य उत्तर
c
13
d
11
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राजू 6 व्या क्रमांकावर आहे, किशोर त्याच्या मागे तिसरा म्हणजे 9 व्या क्रमांकावर आहे, आणि तो शेवटून सहावा असल्याने एकूण स्पर्धक 9 + 5 = 14 होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔