📅Bhandara Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

एक नाव १२ किमी दूर असलेल्या एका ठिकाणी जाऊन मूळ ठिकाणी ५ तासात परत येते . जर पाण्याच्या प्रवाहाचा वेग १ किमी / तास असल्यास त्या नावेचा स्थिर पाण्यातील वेग किती ?

पर्याय (Options):
a
४ किमी / तास
b
६ किमी / तास
c
८ किमी / तास
d
५ किमी / तास
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नावेचा वेग v मानू: 12/(v+1) + 12/(v-1) = 5. पर्याय v = 5 घेतल्यास: 12/6 + 12/4 = 2 + 3 = 5 तास. म्हणून स्थिर पाण्यातील वेग 5 किमी/तास आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा