महासराव
महासराव

एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा सुद्धा तेच काम 6 दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

पर्याय (Options):
a
2.5 दिवस
b
4 दिवस
c
3 दिवस
✓ योग्य उत्तर
d
3.5 दिवस
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोघांचीही कामगिरी 1/6 आहे, एकत्रित कामगिरी 1/6 + 1/6 = 2/6 = 1/3 होते, त्यामुळे काम पूर्ण करण्यास 3 दिवस लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔