महासराव
महासराव

सन 2021 मध्ये पार पडलेल्या टोकीओ ऑलिम्पीक 2020 स्पर्धा कोणत्या खंडात पार पडल्या?

पर्याय (Options):
a
अफ्रिका
b
उत्तर अमेरीका
c
दक्षिण अमेरीका
d
आशिया
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टोकियो हे जपानचे राजधानी असून जपान हा आशिया खंडातील देश आहे, त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा आशिया खंडात पार पडल्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔