खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते / कोणती विधान ने बरोबर आहे/आहेत ते संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा.
1. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते.
2. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत.
खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते / कोणती विधान ने बरोबर आहे/आहेत ते संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा.
1. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते.
2. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत.
Consider the following statements and select the correct answer using the code given below.
1. A compact settlement is most probably surrounded by hamlets.
2. Compact settlements are not found in the Himalayan region.
योग्य उत्तर पर्याय २ (B) (फक्त 2 बरोबर आहे) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान १: केंद्रित वस्त्या सभोवताली शेतवाड्यांनी वेढलेल्या असणे आवश्यक नाही, त्यामुळे हे विधान अयोग्य मानले जाते.
• विधान २: हिमालयाच्या अत्यंत खडतर आणि तीव्र उताराच्या प्रदेशात विखुरलेल्या (Dispersed) वस्त्या आढळतात; तेथे केंद्रित वस्त्या आढळत नाहीत (बरोबर).
• उत्तर: आयोगाच्या उत्तरतालिकेनुसार पर्याय २** योग्य आहे.
The correct answer is Option B (Only 2 is correct).
Key Points:
• Statement 1: Compact settlements are densely built central clusters, not necessarily surrounded by isolated hamlets/farmsteads (Incorrect).
• Statement 2: In rugged Himalayan topography, settlements are dispersed along valleys; compact settlements are generally absent due to fragmented relief (Correct).
• MPSC Key: MPSC key confirms Option 2** (Only statement 2 is correct).
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
भारताची प्राकृतिक रचना व भूरूपे: हिमालय, उत्तरेकडील मैदाने, द्वीपकल्पीय पठार व बेटे: संपूर्ण अभ्यास नोट्स
भारताची प्राकृतिक रचना: हिमालय पर्वत (हिमाद्री, हिमाचल, शिवालिक), उत्तर भारतीय मैदाने (भाबर, तराई, भांगर, खादर), द्वीपकल...
भारताची जलप्रणाली: सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, द्वीपकल्पीय नद्या व प्रमुख धरण प्रकल्प: संपूर्ण अभ्यास नोट्स
भारताची जलप्रणाली: सिंधू (पंचनद, जल करार), गंगा (पंचप्रयाग, उपनद्या), ब्रह्मपुत्रा (माजुली बेट), गोदावरी, कृष्णा, कावेरी...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलप...
______ ह्या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक (critical) तापमान...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2023 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :