#23📅 MPSC Rajyaseva Prelims 2011 - GS Paper 1(2011) +1 गुण

खालील बाबींचा विचार करा :
I. भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.
II. राष्ट्रपती त्या सल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रीमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर मंत्रीमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही.

Consider the following:
I. The President according to Indian Constitution shall act in accordance with the advice given by the Council of Ministers.
II. The President may require the Council of Ministers to reconsider such advice, but that advice is not binding on the President.

पर्याय (Options):
a
I व II दोनही बरोबर आहे
I and II both are correct
b
I बरोबर व II चूक आहे
I is correct and II is incorrect
✓ योग्य उत्तर
c
II बरोबर व I चूक आहे
II is correct and I is incorrect
d
I व II दोनही चूक आहे
I and II both are incorrect
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (I बरोबर व II चूक आहे) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ७४(१) नुसार राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधान व मंत्रिमंडळ असते आणि राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करतात (४२ वी घटनादुरुस्ती १९७६). त्यामुळे विधान I बरोबर आहे.
• ४४ व्या घटनादुरुस्ती कायदा (१९७८) द्वारे तरतूद करण्यात आली की, राष्ट्रपती मंत्रिमंडळाचा सल्ला एका वेळेस पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात; परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. त्यामुळे विधान II चूक आहे.
• पर्यायानुसार: 'I बरोबर व II चूक आहे'.

The correct answer is Option B (I is correct and II is incorrect).

Key Points:
• Article 74(1) states there shall be a Council of Ministers with the Prime Minister at the head to aid and advise the President, who shall, in the exercise of his functions, act in accordance with such advice (42nd Amendment Act 1976).
• Statement I is correct.
• 44th Constitutional Amendment Act 1978 added a proviso: The President may require the Council of Ministers to reconsider such advice, but the President SHALL act in accordance with the advice tendered after such reconsideration (the reconsidered advice IS binding).
• Hence, Statement II is incorrect.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'आणीबाणी विषयक तरतुदी व महत्त्वपूर्ण घटनादुरुस्त्या (Emergency & Amendments)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

आणीबाणी विषयक तरतुदी (भाग १८, कलम ३५२ ते ३६०): राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट व आर्थिक आणीबाणी

भारतीय राज्यघटनेच्या भाग १८ (कलम ३५२ ते ३६०) मध्ये आणीबाणीच्या असाधारण तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदींचा मूळ उद्दे...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 40 मि. वाचन

महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक घटनादुरुस्त्या (१ ली ते १०६ वी): कलम ३६८ दुरुस्ती पद्धत, ४२ वी, ४४ वी, ७३ वी, ८६ वी, १०१ वी ते १०६ वी

भारतीय राज्यघटनेच्या भाग २० (कलम ३६८) मध्ये संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार आणि त्याची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

भारतीय राज्यघटना २०२६ चालू घडामोडी: प्रमुख घटनादुरुस्त्या, सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल, नवीन फौजदारी कायदे व पदस्थ

भारतीय राज्यघटना व कायदा चालू घडामोडी २०२६ (सप्टेंबर २०२६ पर्यंत अद्ययावत): अधिकृत घटनात्मक पदस्थ (राष्ट्रपती, CJI, CEC,...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2011 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔