📅Jalna Driver - जालना चालक 2024 पेपरGoogle वर फॉलो करा

चैत्र : आषाढ :: आषाढ : ?

Chaitra : Ashadha :: Ashadha : ?
पर्याय (Options):
a
अश्विन
Ashwin
✓ योग्य उत्तर
b
भाद्रपद
Bhadrapada
c
कार्तिक
Karthik
d
श्रावण
Shravan
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

चैत्र नंतर ३ रा महिना आषाढ (वैशाख, ज्येष्ठ वगळून). आषाढ नंतर ३ रा महिना (श्रावण, भाद्रपद वगळून) अश्विन.

Ashadha, the 3rd month after Chaitra (Vaisakh, excluding Jyeshtha). 3rd month after Ashadha (excluding Shravan, Bhadrapada) Ashwin.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा