📅Jalna Driver - जालना चालक 2024 पेपरGoogle वर फॉलो करा

हेलमेटला पेन म्हटले, पेन्सिलला काठी म्हटले, पेनाला पिशवी म्हटले, काठीला वही म्हटले, वहीला गादी म्हटले तर पिशवीने कशावर लिहाल?

If helmet is called pen, pencil is called stick, pen is called bag, stick is called book, book is called mattress, then on what will you write with a bag?
पर्याय (Options):
a
वही
notebook
b
काठी
stick
c
गादी
mattress
✓ योग्य उत्तर
d
हेलमेट
helmet
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पिशवी म्हणजे पेन. आपण पेनने 'वही'वर लिहितो. पण येथे 'वही'ला 'गादी' म्हटले आहे.

A bag is a pen. We write on the notebook with a pen. But here 'Vahi' is called 'Gadi'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा