महासराव
महासराव

चार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल ?

पर्याय (Options):
a
तीन तास
b
सडे तीन तास
✓ योग्य उत्तर
c
अडीच तास
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
४२ मिनिटे × ५ = २१० मिनिटे, जे ३ तास ३० मिनिटे (साडे तीन तास) इतके आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔