महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 भाग जातो ?

पर्याय (Options):
a
36708
✓ योग्य उत्तर
b
53684
c
36818
d
68174
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
36708 चा अंकांची बेरीज 24 (3 ने भाग जाणारी) आणि शेवटचा अंक 8 (सम) असल्यामुळे 2 व 3 दोन्हीने भाग जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔