महासराव
महासराव

बोलतांना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणत्या विरामचिन्हांचा वापर करतात ?

पर्याय (Options):
a
स्वल्पविराम
b
अर्धविराम
c
संयोग चिन्ह
d
अपसारण चिन्ह
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा विचार बदलण्यासाठी अपसारण चिन्हाचा ( - ) वापर करतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा