महासराव
महासराव

"पक्षी आकाशात उडाला" या वाक्यातील प्रयोग ओळखा.

पर्याय (Options):
a
भावे प्रयोग
b
कर्मणी प्रयोग
c
अकर्मक कर्तरी प्रयोग
✓ योग्य उत्तर
d
सकर्मक कर्तरी प्रयोग
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अकर्मक कर्तरी प्रयोग- कर्ता हा प्रत्यय विरहित असतात. भावे प्रयोग-क्रियापदाची रचना वरील दोघांनुसार नसून,ती तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ असेल तर तो भावे प्रयोग असतो..

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा