महासराव
महासराव

"एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य" या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा.

पर्याय (Options):
a
कुन्हाडीचा दांडा गोतास काळ
b
खाई त्याला खवखवे
c
आपलेच दात आणि आपलेच ओठ
d
गुरूची विद्या गुरुला फळली
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्या व्यक्तीने शिकवलेली विद्या त्याच्याच विरुद्ध वापरली, अशा परिस्थितीसाठी 'गुरूची विद्या गुरुला फळली' ही म्हण वापरतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा