महासराव
महासराव

भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

पर्याय (Options):
a
जगजीवन राम
b
जवाहरलाल नेहरू
✓ योग्य उत्तर
c
लालबहादूर शास्त्री
d
डॉ. राजेंद्र प्रसाद
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी 1964 पर्यंत पद भूषवले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा