महासराव
महासराव

पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या ______मध्ये नमूद केलेले आहेत.

पर्याय (Options):
a
मध्यवर्ती सुची
b
केंद्र सुची
c
राज्य सुची
✓ योग्य उत्तर
d
पूरक सुची
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय भारतीय घटनेच्या राज्य सूचीत (List II) नमूद केलेले आहेत, ज्यावर राज्यांचा अधिकार असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔