चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजुच्या मध्यबिंदूवर आठजण खालीलप्रमाणे चौरसाच्या केंद्राकडे तोंड करुन बसले आहेत. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूस बसला आहे. राजूच्या बाजूस बसला आहे. नयना व सौरभ समोरासमोर आहेत. अजय नयनाच्या उजव्या बाजूस आहे. उर्मिला, जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे. अगदी तिच्या समोर राजू बसला आहे. संजय व शोभा समोरासमोर आहेत. परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही. शोभा व अजय यांच्यामध्ये कोण आहे?

At the vertices of the square and at the midpoints of the sides eight persons are seated facing the center of the square as follows. Ajay who is sitting on the opposite side of Priya. Sitting on Raju's side. Naina and Saurabh are facing each other. Ajay is on the right side of Nayana. Urmila, who is on Priya's right side. Raju is sitting right in front of her. Sanjay and Shobha are facing each other. But Shobha is not on Raju's side. Who is between Shobha and Ajay?
पर्याय (Options):
a
उर्मिला
Urmila
b
राजू
Raju
c
संजय
Sanjay
d
नयना
Naina
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजुच्या मध्यबिंदूवर आठजण खालीलप्रमाणे चौरसाच्या केंद्राकडे तोंड करुन बसले आहेत. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूस बसला आहे. राजूच्या बाजूस बसला आहे. नयना व सौरभ समोरासमोर आहेत. अजय नयनाच्या उजव्या बाजूस आहे. उर्मिला, जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे. अगदी तिच्या समोर राजू बसला आहे. संजय व शोभा समोरासमोर आहेत. परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही. शोभा व अजय यांच्यामध्ये नयना हे आहेत.

At the vertices of the square and at the midpoints of the sides eight persons are seated facing the center of the square as follows. Ajay who is sitting on the opposite side of Priya. Sitting on Raju's side. Naina and Saurabh are facing each other. Ajay is on the right side of Nayana. Urmila, who is on Priya's right side. Raju is sitting right in front of her. Sanjay and Shobha are facing each other. But Shobha is not on Raju's side. Between Shobha and Ajay is Naina.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा