अजय, विजय, संजय व दिपक यांनी प्रत्येकी अनुक्रमे 400रु. 600रु. 300 रु. व 700 रु. एकत्र जमवुन भागीदारीमध्ये व्यवसाय सुरु केला. महिन्याअखेर त्यांना 400 रु. नफा झाला, तर त्यामध्ये संजयला किती नफा मिळणार ?

पर्याय (Options):
a
20 रु.
b
200 रु.
c
120 रु.
d
60 रु.
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नफा-तोटा सूत्र: नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत. शेकडा नफा = (नफा ÷ खरेदी किंमत) × १००. या सूत्रानुसार अचूक उत्तर पर्याय (D) '60 रु.' मिळते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा