महासराव
महासराव

‘आंबोली’ हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

पर्याय (Options):
a
सिंधुदुर्ग
✓ योग्य उत्तर
b
कोल्हापूर
c
रायगड
d
रत्नागिरी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आंबोली' हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण व थंड हवेचे पर्यटन स्थळ 'सिंधुदुर्ग' जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा