महासराव
महासराव

चादरींच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते?

पर्याय (Options):
a
सोलापूर
✓ योग्य उत्तर
b
येवला
c
इचलकरंजी
d
भिवंडी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उत्कृष्ट दर्जाच्या सुती चादरी आणि टॉवेल्सच्या निर्मितीसाठी 'सोलापूर' हे शहर प्रसिद्ध असून सोलापुरी चादरीला भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा