महासराव
महासराव

‘खडा टाकणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

पर्याय (Options):
a
मिठाचा खडा टाकणे
b
खडा मारणे
c
खडा शोधणे
d
अंदाज घेणे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'खडा टाकणे' या वाक्प्रचाराचा रूढ अर्थ एखाद्याच्या मनातील विचार जाणून घेण्यासाठी अंदाज घेणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा