महासराव
महासराव

आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरु झाली' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता ?

पर्याय (Options):
a
उभयान्वयी अव्यय
✓ योग्य उत्तर
b
शब्दयोगी अव्यय
c
क्रियाविशेषण अव्यय
d
केवलप्रयोगी अव्यय
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
"आणि" हे दोन उपवाक्ये जोडणारे उभयान्वयी अव्यय आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा