महासराव
महासराव

वाहन चालविण्याचा शिकाऊ लायसन्सची विधी ग्राह्यता किती दिवस असते ?

पर्याय (Options):
a
30 दिवस
b
60 दिवस
c
90 दिवस
d
180 दिवस
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शिकाऊ लायसन्स मोटर वाहन अधिनियमानुसार 180 दिवसांपर्यंत वैध असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा