एक माणूस ३ मिनिटात ५४० मीटर अंतर पार करतो, तर त्याचा ताशी वेग किती किमी असेल ?

A man covers 540 meters in 3 minutes. What is his speed in km/h?
पर्याय (Options):
a
१८ किमी/तास
18 km/hr
b
९ किमी/तास
9 km/hr
c
१०.६ किमी/तास
10.6 km/hr
d
१०.८ किमी/तास
10.8 km/hr
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वेग $= ५४० / १८०$ सेकंद $= ३$ मी/से. ३ मी/से $= ३ \times १८/५ = १०.८$ किमी/तास.

Velocity $= 540 / 180$ sec $= 3$ m/s. 3 m/s $= 3 \times 18/5 = 10.8$ km/hr.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा