महासराव
महासराव

2015 साली राहुलचा पाचवा वाढदिवस मंगळवारी झाला तर त्याचा जन्मवार कोणता असेल ?

पर्याय (Options):
a
गुरुवार
b
शुक्रवार
c
बुधवार
✓ योग्य उत्तर
d
मंगळवार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१५ पूर्वी २०१० ते २०१५ दरम्यान ५ वर्षे (ज्यात २०१२ हे १ लीप वर्ष आहे). एकूण अतिरिक्त दिवस = ५ + १ = ६ दिवस. मंगळवारच्या मागे ६ दिवस मोजल्यास जन्मवार 'बुधवार' येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔