महासराव
महासराव

मुळ संविधानामध्ये किती कलमे होती ?

पर्याय (Options):
a
375
b
395
✓ योग्य उत्तर
c
415
d
440
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकृत केलेल्या मूळ भारतीय राज्यघटनेत एकूण ३९५ कलमे, २२ भाग आणि ८ अनुसूची होत्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा