महासराव
महासराव

परिवहन संवर्गातील वाहन चालविण्यासाठी परवाना प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती ?

पर्याय (Options):
a
18 वर्ष
b
20 वर्षे
✓ योग्य उत्तर
c
21 वर्षे
d
24 वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन अधिनियमानुसार परिवहन/व्यावसायिक (Transport Vehicle) संवर्गातील वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी किमान वय २० वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा