महासराव
महासराव

20 किलो भोपळ्यापैकी काही भोपळे 15 रुपये प्रति किलो व उरलेले भोपळे 20 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकले. विक्रीतून एकूण 340 तीनशे चाळीस रुपये मिळाले तर 15 रुपये प्रति किलो या दराने किती किलो भोपळे विकले ?

पर्याय (Options):
a
10
b
12
✓ योग्य उत्तर
c
8
d
15
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१५x + २०(२० - x) = ३४० => १५x + ४०० - २०x = ३४० => ५x = ६० => x = १२ किलो (१५ रुपये दराचे भोपळे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔