महासराव
महासराव

जर कोंबडी ला बोकड म्हटले, बोकडाला मोर म्हटले, मोराला बेडूक म्हटले, बेडकाला वाघ म्हटले, वाघाला कुत्रा म्हटले तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?

पर्याय (Options):
a
कोंबडी
b
बेडूक
✓ योग्य उत्तर
c
माकड
d
वाघ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताचा राष्ट्रीय पक्षी 'मोर' आहे. प्रश्नातील सांकेतिक भाषेनुसार मोराला 'बेडूक' म्हटले आहे, त्यामुळे उत्तर 'बेडूक' येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा