महासराव
महासराव

उन्हात वाळू घातलेले दहा पापड वाळायला वीस मिनिटे लागत असतील, तर त्याच उन्हात पापड किती वेळात वाळेल ?

पर्याय (Options):
a
2 मिनिटे
b
15 मिनिटे
c
10 मिनिटे
d
20 मिनिटे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्व पापड एकाच वेळी उन्हात घातल्याने एक पापड वाळण्यासाठीही तेवढाच वेळ म्हणजेच २० मिनिटे लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा