महासराव
महासराव

2 एकर भातशेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील ?

पर्याय (Options):
a
12 दिवस
b
15 दिवस
c
10 दिवस
✓ योग्य उत्तर
d
20 दिवस
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
काम = मजूर × दिवस: २० × ३ = ६० मनुष्य-दिवस. ६ मजुरांना लागणारे दिवस = ६० ÷ ६ = १० दिवस.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔