महासराव
महासराव

'वठणीवर आणणे' याचा अर्थ काय ?

पर्याय (Options):
a
कानउघाडणी करणे
✓ योग्य उत्तर
b
गप्प बसणे
c
कार्यक्रमाचे नियोजन करणे
d
खात्री करणे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'वठणीवर आणणे' या वाक्प्रचाराचा प्रमाण अर्थ चुकीच्या मार्गावर असणाऱ्याला ताळ्यावर आणणे, योग्य समज देणे किंवा कानउघाडणी करणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा