महासराव
महासराव
🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics)📅 वर्ष: 2017 ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 303🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(303 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 19 / 212017 चे प्रश्न
एकूण 303 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #271पोलीस भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
स्वतंत्र पहा ➔
जर एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परीघ किती?
If the radius of a circle is 28 cm, what is its circumference?
a
174 सेमी
174 cm
b
170 सेमी
170 cm
c
176 सेमी
176 cm
✓ उत्तर
d
172 सेमी
172 cm
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
परिघ = $2 \\times \\pi \\times r = 2 \\times 22/7 \\times 28 = 2 \\times 22 \\times 4 = 176$ सेमी.
Perimeter = $2 \\times \\pi \\times r = 2 \\times 22/7 \\times 28 = 2 \\times 22 \\times 4 = 176$ cm.
प्रश्न #272पोलीस भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
स्वतंत्र पहा ➔
अखिल २४ दिवसांत एक काम पूर्ण करू शकतो, अनुपम हेच काम १२ दिवसात पूर्ण करू शकतो, जर दोघांनी एकत्र काम केले तर ते एकच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील?
Akhil can complete a work in 24 days, and Anupam can complete the same work in 12 days. If both work together, in how many days will they complete the work?
a
१० दिवस
10 days
b
१२ दिवस
12 days
c
८ दिवस
8 days
✓ उत्तर
d
६ दिवस
6 days
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
सूत्र: $T = (A \times B) / (A + B)$. $T = (24 \times 12) / (24 + 12)$ $T = 288 / 36 = **८ दिवस**$.
Formula: $T = (A \times B) / (A + B)$. $T = (24 \times 12) / (24 + 12)$ $T = 288 / 36 = **8 days**$.
प्रश्न #273पोलीस भरती2024भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
स्वतंत्र पहा ➔
खालील आकृतीत एकुण किती त्रिकोण आहेत?
How many triangles are there in the following figure?
a
10
10
b
12
12
c
14
14
d
16
16
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
16
16
प्रश्न #274पोलीस भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
स्वतंत्र पहा ➔
सौरभने 800 मिटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याचा पोहण्याचा वेग 16 किमी प्रति तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग 4 किमी प्रति तास असल्यास तो 800 मिटर अंतर किती वेळात पुर्ण करेल?
Saurabh swims 800m. His speed is 16 km/h. If he swims with the stream (stream speed 4 km/h), how much time will he take?
a
2 मिनीट 30 सेकंद
2 minutes 30 seconds
b
2 मिनीट 24 सेकंद
2 minutes 24 seconds
✓ उत्तर
c
2 मिनीट 8 सेकंद
2 minutes 8 seconds
d
2 मिनीट 16 सेकंद
2 minutes 16 seconds
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
एकूण वेग = 16 + 4 = 20 किमी/तास. वेळ = $0.8 / 20 = 0.04$ तास = $0.04 \\times 3600 = 144$ सेकंद = २ मिनिटे २४ सेकंद.
Total speed = 16 + 4 = 20 km/hr. Time = $0.8 / 20 = 0.04$ hours = $0.04 \\times 3600 = 144$ seconds = 2 minutes 24 seconds.
प्रश्न #275पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔
मनीष आणि सुनीता यांच्या वयाचा लसावि 60 असुन त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 6 आहे तर दोघांच्या वयाची बेरीज किती?
The LCM of the ages of Manish and Sunita is 60, and the ratio of their ages is 5:6. What is the sum of their ages?
a
20 वर्षे
20 years
b
22 वर्षे
22 years
✓ उत्तर
c
24 वर्षे
24 years
d
26 वर्षे
26 years
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
समजा वय: $5x$ आणि $6x$. लसावि $(5x, 6x) = 30x$. $30x = 60$. $x = 2$. वय: $5 \times 2 = 10$ वर्षे आणि $6 \times 2 = 12$ वर्षे. वयाची बेरीज: $10 + 12 = 22$ वर्षे.
Suppose ages: $5x$ and $6x$. Let $(5x, 6x) = 30x$. $30x = 60$. $x = 2$. Age: $5 \times 2 = 10$ years and $6 \times 2 = 12$ years. Sum of ages: $10 + 12 = 22$ years.
प्रश्न #276पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔
अरुण व दिपक यांच्या एक वर्षापुर्वीच्या वयांचे गुणोत्तर 4 : 5 होते आणि जर त्याच्या एक वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 5 : 6 होईल, तर त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती?
The ratio of Arun and Deepak's ages 1 year ago was 4:5. One year from now, it will be 5:6. What is the sum of their present ages?
a
20 वर्षे
20 years
✓ उत्तर
b
18 वर्षे
18 years
c
22 वर्षे
22 years
d
24 वर्षे
24 years
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
$(4x+2)/(5x+2) = 5/6 \\Rightarrow 24x + 12 = 25x + 10 \\Rightarrow x = 2$. आजची वये: ९ आणि ११. बेरीज = २० वर्षे.
$(4x+2)/(5x+2) = 5/6 \\Rightarrow 24x + 12 = 25x + 10 \\Rightarrow x = 2$. Today's ages: 9 and 11. Sum = 20 years.
प्रश्न #277पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मिटर अंतरावर जमिनीस टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर उंचीवर त्याच भिंतीला टेकले आहे. तर त्या शिडीची लांबी किती?
The base of a ladder is 5m from a wall and its top reaches 12m high on the wall. What is the length of the ladder?
a
13 मिटर
13 meters
✓ उत्तर
b
14 मिटर
14 meters
c
12 मिटर
12 meters
d
18 मिटर
18 meters
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
लांबी = $\\sqrt{5^{2} + 12^{2}} = \\sqrt{25 + 144} = 13$ मीटर.
Length = $\\sqrt{5^{2} + 12^{2}} = \\sqrt{25 + 144} = 13$ meters.
प्रश्न #278पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
दोन संख्यांचा म.सा.वि. 24 आणि ल.सा.वि. 144 आहे. एक संख्या 72 असल्यास बेरीज किती?
HCF is 24, LCM is 144. One number is 72. What is the sum of both?
a
48
48
b
144
144
c
120
120
✓ उत्तर
d
यापैकी नाही
None of these
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
दुसरी संख्या = $\frac{24 \times 144}{72} = 48$. बेरीज = $72 + 48 = 120$.
Second number = $\frac{24 \times 144}{72} = 48$. Sum = $72 + 48 = 120$.
प्रश्न #279पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔
एक रक्कम चक्रवाढ व्यायजाने 6 वर्षात दुप्पट होते, तर तिच रक्कम 8 पट किती वर्षात होईल?
A sum doubles in 6 years at compound interest. In how many years will it become 8 times?
a
16 वर्षे
16 years
b
12 वर्षे
12 years
c
24 वर्षे
24 years
d
18 वर्षे
18 years
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
$8 = 2^{3}$. वेळ = $6 \times 3 = 18$ वर्षे.
$8 = 2^{3}$. Time = $6 \times 3 = 18$ years.
प्रश्न #280पोलीस भरती2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
स्वतंत्र पहा ➔
२.५ चे २०% किती
What is 20% of 2.5?
a
०.५
0.5
✓ उत्तर
b
०.०५
0.05
c
5
d
०.१
0.1
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
$2.5 \times (20 / 100) = 2.5 \times (1/5) = **०.५**$.
$2.5 \times (20 / 100) = 2.5 \times (1/5) = **0.5**$.
प्रश्न #281पोलीस भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
स्वतंत्र पहा ➔
अनिकेत एक काम 20 दिवसांत पुर्ण करतो. तेच काम पुर्ण करण्यणस विशालला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून तेच काम किती दिवसांत पुर्ण करतील?
Aniket does a job in 20 days. Vishal takes 30 days. How many days if they work together?
a
25 दिवस
25 days
b
10 दिवस
10 days
c
14 दिवस
14 days
d
12 दिवस
12 days
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
वेळ = $(20 \\times 30) / (20 + 30) = 600 / 50 = 12$ दिवस.
Time = $(20 \\times 30) / (20 + 30) = 600 / 50 = 12$ days.
प्रश्न #282पोलीस भरती2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
स्वतंत्र पहा ➔
आकाशला एक शर्टवर २०% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट ८०० रूपयात पडतो तर त्या शर्टची मुळ किंमत किती?
Akash got a 20% discount on a shirt, and he bought it for ₹800. What was the original price of the shirt?
a
१००
100
b
१०००
1000
✓ उत्तर
c
१०५०
1050
d
१२५०
1250
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
खरेदी किंमत $= 800$ (सूट मिळाल्यानंतर). सूट $= 20\%$. म्हणजेच, ८०% किंमत $= ८००$. मूळ किंमत (१००%) $= (800 / 80) \times 100 = 10 \times 100 = **१०००**$.
Purchase price $= 800$ (after discount). Discount $= 20\%$. That is, 80% of cost $= 800$. Original cost (100%) $= (800 / 80) \times 100 = 10 \times 100 = **1000**$.
प्रश्न #283पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
पुढीलपैकी कोणत्या पदाची किंमत ही 720 x 27 एवढी आहे?
Which expression equals 720 x 27?
a
90 x 189
90 x 189
b
135 x 140
135 x 140
c
162 x 125
162 x 125
d
108 x 180
108 x 180
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
720 x 27 = 19440. 108 x 180 = 19440.
720 x 27 = 19440. 108 x 180 = 19440.
प्रश्न #284पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
$(२४५)^२ = $
$(245)^2 = $
a
५८०२५
58025
b
६१०२५
61025
c
७७२२७
77227
d
६००२५
60025
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
$245 \times 245 = **60025**$.
$245 \times 245 = **60025**$.
प्रश्न #285पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔
5, 27, 61, 122, 213, 340, 509 या संख्या मालिकेतील विसंगती ओळखा.
Identify the anomaly (odd one out) in the number series: 5, 27, 61, 122, 213, 340, 509.
a
122
122
b
61
61
c
27
27
✓ उत्तर
d
509
509
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
या मालिकेतील संख्या $n^3 + 2$ या स्वरूपात आहेत: $1^3 + 2 = 3$ (5 नाही). $2^3 + 2 = 10$ (27 नाही). $3^3 + 2 = 29$ (27 नाही). **सुधारित संबंध** : $n^3 \pm 1$ किंवा $n^3 \pm 2$. $5 = 2^3 - 3$. $27 = 3^3 + 0$. $61 = 4^3 - 3$. $122 = 5^3 - 3$. $213 = 6^3 - 3$. $340 = 7^3 - 3$. $509 = 8^3 - 3$. $\therefore$ **27** हे पद विसंगत आहे (येथे $3^3 + 0$ आहे, तर बाकीच्या संख्या $n^3 - 3$ या स्वरूपात आहेत. $3^3 - 3 = 24$ अपेक्षित.)
The numbers in this series are $n^3 + 2$ of the form: $1^3 + 2 = 3$ (not 5). $2^3 + 2 = 10$ (not 27). $3^3 + 2 = 29$ (not 27). **Revised relation** : $n^3 \pm 1$ or $n^3 \pm 2$. $5 = 2^3 - 3$. $27 = 3^3 + 0$. $61 = 4^3 - 3$. $122 = 5^3 - 3$. $213 = 6^3 - 3$. $340 = 7^3 - 3$. $509 = 8^3 - 3$. $\therefore$ **27** term is anomalous (here is $3^3 + 0$, while the remaining numbers are of the form $n^3 - 3$. 3^3 - 3 = 24$ expected.)